महाराष्ट्रात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार नवीन बदलासह योजना सुरू | Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra 2023

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra 2023 : 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्यात नव्याने  “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना” राबविण्यात येत आहे , ही  Yojana महाराष्ट शासनाच्या मृद व जलसंधारण विभागा मार्फत Galmukt Dharan  Galyukt Shivar Yojana Maharashtra हे शासन निर्णय ०६ मे २०१७ अन्वये राबविण्यात येत आहे . या  Yojana  ची मुदत मार्च २०२१ अखेरीस संपलेली असल्याने  पुन्हा राज्यात Galmukt Dharan  Galyukt Shivar Yojana Maharashtra   राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता . Agiculture Development

 शासन निर्णय 

पाहण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

{ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना }

मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारिता असणार्‍या जलसाठ्यातील गाळ व काढणे व शेतात वापरणे या करिता “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना” पुढील ३ वर्षाकरिता राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे .

 ऑनलाइन अर्ज कसा करावा 

माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी 

 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top