या लाभार्थ्यांना मिळणार ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान , Covid Relief Fund Maharashtra 50,000

या लाभार्थ्यांना मिळणार ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान , Covid-19 Relief Fund

नमस्कार मित्रांनो, कोविड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नजीकच्या नातेवाईकास सानुग्रह महाराष्ट्र शासनामार्फत दिले जात आहे. या योजनेकरता राज्यातील एकूण ३००० इतके अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली आहे या सर्व लाभार्थ्यांना एकूण पंधरा कोटी रुपये इतकी रक्कम येण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मंजुरी देण्याचा शासन निर्णय ११ जानेवारी २०२३ रोजी काढण्यात आला आहे.

Covid Relief Fund Maharashtra

मित्रांनो या योजनेखाली लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने संगणकीय प्रणाली द्वारे आधार {DBT}सलग असलेल्या खात्यामध्ये रक्कम जमा केले जाणार आहे.ज्या लाभार्थी या अर्ज केले आहे त्यांनी खलील लिंक वर आपल्या कडील अर्ज क्रमांक असेल किंवा मृत व्यक्तीचे नांव टाकून आपल्या अर्ज स्थिती पाहू शकता

Covid Claim Maharashtra Government website 

Like :- https://mahacovid19relief.in/login

 

 

कोविड-१९ सानुग्रह अनुदान 

बाबत शासन GR डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top