मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू शासन GR आला | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023

राज्यातील सौर कृषी पंपाचे प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे .Mukhyamantri Saur मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे.याबाबत राज्य शासन ०९ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केलं आहे .याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.शेतकर्‍यांना दिवसा पाणी देणे शक्य व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून ९० ट*क्के आणि अनुसूचित जाती व जमाती साठी ९५ ट*क्के अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात आहे Mukhyamamtri Saur 2023 .देशात व राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजना ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रा ला २ लाख Saur Krushi Pump उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : 

त्याप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत १००००० सोलर पंप देण्यासाठी ०९ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे . यामधील १ लाख सौर कृषी पंप हे महाऊर्जा कडून देण्यात येणार आहेत आणि उर्वरित १ लाख सौर कृषी पंप महावितरण देण्या करिता मंजूरी शासना कडून देण्यात आले आहे .

मुख्यमंत्री सौर कृषी पंप GR डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *