Pm Kusum Solar Pump New Price | सौर कृषि पंप 3HP,5HP आणि 7.5HP नवीन दर जाहीर .

Pm Kusum Solar Yojana Maharashtra :-

Pm Kusum Scheme | Pm Kusum Yojana |Kusum Solar Pump Yojana Maharashtra 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,शेतकर्‍यांना दिवसा सिंचन करता यावा दिवसा पिकांना पाणी घेता यावा यासाठी केंद्र सरकार PM कुसुम सोलर योजना आणली आहे या योजनेतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य दिलं जात.त्यामध्ये सौर पंप 3HP,5HP,7.5HP कार्यक्षमतेचे दिले जातात. तुम्ही जर या Pm Kusum Solar Yojana योजनेतर्गत पात्र लाभार्थी ठरलात.Pm Kusum Scheme तुम्ही जर खुला प्रवर्ग (Open) लाभार्थी असाल ९० ट*क्के अनुदान दिले जात. तसेच लाभार्थी जर अनुसूचीत जमाती (ST) किंवा अनुसूचीत जाती (SC) प्रवर्गातील असल्यास ९५ ट*क्के इतक अनुदान दिलं जात .

👇👇👇👇👇👇👇

कुसुम सोलर पंप चा कोटा

कोणत्या जिल्हात उपलब्ध चेक करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Pm Kusum Yojana अनुदान किती ?

  • लाभार्थी खुला प्रवर्ग (Open) असल्यास  ९० ट*क्के अनुदान दिले जात.
  • लाभार्थी जर अनुसूचीत जमाती (ST) किंवा अनुसूचीत जाती (SC) प्रवर्गातील असल्यास ९५ ट*क्के इतक अनुदान दिलं जात .

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शेतकर्‍यांना PM कुसुम सोलर योजनेतर्गत अनुदान हे खलील प्रमाणे मिळत !

३ HP पंप सोलर : –

  • एकूण किंमत – १,९३,८०३ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -१९.३८० रु.
  • अनुसूचीत जाती (SC)व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -९,६९०रु.

५ HP पंप सोलर :

  • एकूण किंमत – २,६९,७४६ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -२६,९७५ रु.
  • अनुसूचीत जाती (SC) व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -१३,४८८रु.

७.५ HP पंप सोलर : –

  • एकूण किंमत – ३,७४,४०२ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -३७,४४० रु.
  • अनुसूचीत जाती (SC) व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -१८,७२० रु.

कुसुम सोलर अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top