शेतकऱ्यांच्या खात्यावर आले 12 कोटी रुपये, फक्त एक चूक ?हास्यापद घटना काय ? Beed Pik Vima

शेतकऱ्यांच्या खात्यावर आले १२ कोटी रुपये, फक्त एक चूक ?हास्यापद घटना काय ? Beed Pik Vima
नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात एक हास्यापद घटना घडली आहे ते असं की शेतकऱ्यांना दिलेली पीक विम्याची रक्कम परत घेण्याची नामुष्की,
एका पिक विमा कंपनी वरती आली आहे .pmfby पीक विमा कंपनी बीड beed pik vima 2022 जिल्हातील १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा केली.मात्र ही रक्कम नजर चुकीने जमा झाल्याचे लक्षात येताच कंपनीचा आलेल्या १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल १२ कोटी रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे परत घेण्याची प्रक्रिया कंपनीने सुरू केली आहे pik vima news today हा सगळा प्रकार काय आहे.यासंदर्भात अधिक माहिती या लेखात पाहणार आहोत .
Pik Vima Yojana 2022 :
माहिती वाचताना ही सुरुवातीला हास्यास्पद वाटणारी गोष्ट असली तरी हे सत्य आहे .कारण बजाज अलायन्स कंपनी कडून
maharashtra pik vima बीड जिल्ह्यातले सगळे शेतकरी पीक विमा चे पैसे मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरत होते कंपनीशी भांडत होते.अनेक जण कोर्टामध्ये गेले त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत . असे पाहायला मिळत असताना ही घटना उघडकीस आली आहे .गेले दोन-तीन वर्षापासून बीड जिल्हात pik vima manjur कुठली खाजगी कंपनीच्या शेतकऱ्याचा पिक विमा भरून घेत नव्हतं फक्त केंद्र सरकारची कंपनीच विम भरून घेत आहे.
पण बजाज कंपनी एका चुकी मुळे १२ हजार शेतकऱ्यांना जवळपास १२ कोटी रुपये
शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहे . हे जेव्हा कंपनीच्या लक्षात आले खूप वेळ गेला होता कारण या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नव्हते आता त्या
शेतकऱ्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.बँकांमध्ये पत्र गेलेत ज्या शेतकर्याच्या अकाउंट वर पैसे जमा झालेत त्याची खाते होल्ड वर केलं जात आहे , पैसे भरण्यास शेतकर्यांना सांगितलं जात आहे.पण या कंपनीला पैसे परत मिळवण्यासाठी खूप दमछाक करावं लागणार हे खर.