ई पीक पाहणी ॲप व्हर्जन २ नवीन सुधारणासह | E Peek Pahani Version2 Download

E Peek Pahani Version 2 Download : 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,खरीप हंगाम च्या सुरूवातीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये e peek pahani 2023 करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली होती.प्रेस नोट महत्त्वाचा विषय म्हणजे ई-पीक पाहणी आहे .E Peek Pahani New Version-2 Download शेतकरी मित्रांनो शेत जमिनीच्या उतारावर पिकांची नोंद करण्याची पारंपरिक पद्धतीने महसूल विभाग आता बंद केलं असून आपल्या पिकांची रियल टाइम नोंदणी करण्याची सुविधा आता थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महसूल विभागाने टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने स्वतंत्र आपलिकेशन ची निर्मिती केली असून” ई-पीक-पाहणी ” (E Peek Pahani New Version-2)असे या नावाने विकसित केलेला अप्लिकेशन चे नाव आहे.

E Peek Pahani New Version-2 Launch नवीन सुधारणा : 

राज्यामध्ये सध्या प्रभावीपणे” ई-पीक-पाहणी ” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरावर आदेश काढण्यात आले आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनी प्रथमता गुगल प्ले स्टोर वरून ” ई-पीक-पाहणी ” e pik pahani app download चे मोबाईल ॲप व्हर्जन २ चा दिनांक ०१/०८/२०२२ रोजी पासून सुरू करण्यात आला आहे.

ई पीक पाहणी लिस्ट :

e pik pahani customer care number शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची नोंद देण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही .मोबाईल ॲप मुळे पारदर्शक डाटा शासनाला उपलब्ध होणार आहे या डाटा चा उपयोग कृषी विभागातील इतर योजनेची अंमलबजावणी करण्यास सुलभ होणार आहे.

ई-पीक-पाहणी ” हे मोबाईल ॲप व्हर्जन २ :

e peek pahani version 2 download 

शेतकरी मित्रांनो आपल्याला पण काळानुसार बदल होणे गरजेचे आहे शासनाला कोणतेही अनुदान अथवा नुकसान भरपाई देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण खरी माहिती देण्याची गरज आहे आपण जर ई-पीक पाहणी केलात तर आपण घेतलेल्या पिकाची नोंद शासनापर्यंत जाईल, सन २०२२ मध्ये खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टी अनेक पिके भूसपाट झाले आपण ई-पीक पाहणी e pik pahani app न केल्यामुळे पंचनामे करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.

 ई-पीक पाहणी शेवटची तारीख खरीप २०२३ : 

सध्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-पीक पाहणी e peek pahani version 2 download बद्दल शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आव्हान करण्यात आलेला आहे.खरीप हंगामाची e peek pahani  नोंदणी सुरू असून सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइलच्या माध्यमातून e peek pahani version 2 download खरीप पिकांची नोंद करावे. खरीप हंगाम २०२३ ई-पीक पाहणी २५ सप्टेंबर २०२३ हे आहे .

ई-पीक पाहणी NEW VERSION 2.0 DOWNLOAD 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top