तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स व RC बुक डाऊनलोड करा मोबाईल वर | How To Download Driving Licence RC Book

Driving Licence online :- 

नमस्कार मित्रांनो ,तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC बुक(RC book status) तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फ्री मध्ये डाउनलोड करू शकता आणि ते तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स व RC BOOK (online RC Book)तुम्ही आर.टी.ओ ला सुद्धा दाखवू शकता ,कोठे ट्राफिक पोलिस विचारणा केले तर त्यांना सुद्धा दाखवून सुटका करून घेऊ शकता .आजच्या लेख मध्ये  मोबाईल मधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा .

Driving Licence And RC Book Download :-

RC Book Online Download |RC Book Full Form | RC Book Download Pdf |RC Book Photo |Rc Book Maharashtra |Rc Book status | Rc book image maharashtra 
  • मित्रांनो प्रथम प्लेस्टोर वरती एम परिवहन (NextGen mparivahan) हे अप्लिकेशन सर्च करायचा आहे .
  • सर्च करून हे ॲप्लिकेशन तुम्हाला इंस्टॉल करायचे आहे .
  • तुम्हाला ओपन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा
  • या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये
  • 1)sign in  2) new to nextgen mparivhan ? Create Account
  • तुम्हाला साइन-इन ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ठिकाणी अकाऊंट नसेल तर बनवून घ्या . मोबाइल क्रमांक टाकून MPIN generate करा .
  • MPIN तयार करताना otp जाईल ते टाकून verify करा
  • त्यानंतर create new security MPIN असं विचारेल या ठिकाणी ६ अंकी पासवर्ड टाका .
  • मग sign in to your account page ओपेन होईल त्या ठिकाणी मोबाइल क्रमाक व 6 अंकी पासवर्ड टाकून sign इन व्हा.
  • Mparivahan app ओपन होईल त्यामध्ये  transport services ऑप्शन निवडा .
  • महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे .
  • Driving Licence Related Services मध्ये issue of duplicate DL वरती क्लिक करा .
  • या ठिकाणी Driving Licence No टाका (उदा .mh१३ अशा सुरुवात असतो)
  • जन्म दिनांक टाका व submit बटन वर क्लिक करा .
  • otp येईल तो टाकून submit करा .
  • RC Book साठी Vehicle Related Services या पर्याय वरती क्लिक करा
  • त्यामध्ये issue of duplicate RC
  • vehicle no (आपल्या गाडी क्रमाक टाका )
  • chassis NO (चेसी क्रमाक शेवटचे 5 अंक )
  • otp येईल टाकून submit करा.

मित्रांनो अश्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स व RC बुक डाऊनलोड  करून शकता , हा लेख आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top