तुम्हाला रेशन किती मिळतं व कोणत्या दरात मिळतं ? असं चेक करा | Mera Ration App Download

Mera Ration App :-
Ration Card Var Kiti Dhanya Milte नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना सन २०२३ मध्ये मोफत अन्नदान पुरवठा करणारआहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार देशातील जनतेसाठी मोफत रेशन धान्य देण्याचा निर्णय घेत आहे.
हेच रेशन धान्य ग्रामीण भागातील जनतेपर्यंत कितपत उपलब्ध होतोय आणि कोणत्या दराने त्यांना हा धान्य मिळतोय या बद्दलची संपूर्ण माहिती जनतेला व्हावा या दृष्टीने भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण मोबाईल App लॉन्च केला आहे.Mera Ration App तो मोबाईल ॲप कोणता आहे.त्याच्या माध्यमातून रेशन लाभार्थ्यांना काय फायदा आहे या बद्दलची संपूर्ण माहिती पाहतोय तरी हा लेख पूर्ण वाचा.(One Nation One Ration Card -My Ration App)
RC नंबरसह रेशन कार्ड
यादी डाऊनलोड करण्यासाठी
Mera Ration App :
मित्रांनो मेरा रेशन मोबाईल ॲप साह्याने तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा रेशन कार्डचा १२ अंकी RC नंबर टाकून संपूर्ण माहिती बघायला मिळणार .त्यासाठी प्रथम आपल्या मोबाईल मध्ये हा Mera Ration App Download ॲप इन्स्टॉल करावा लागेल त्यानंतर पुढे सांगितलेले स्टेप्स फॉलो करून तुम्हाला किती रेशन मिळतं हे चेक करू शकता.
रेशन धान्य किती मिळतं व दर किती ?
चेक करण्यासाठी