कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र २०२२ | Pm Kusum Yojana official website

Kusum Solar Pump Yojana Maharashtra :

कुसुम सोलर योजनेचा टप्पा तिसरा सुद्धा चालू उर्वरित ५० हजार शेतकऱ्यांना सुद्धा मार्च २०२३ पूर्वी पंप दिले जातील असे धोरण निश्चित केले आहे .कुसुम सोलर योजनासाठी खूप शेतकरी अर्ज केलेले आहेत परंतु पेमेंट ऑप्शन आलं नाही .आता त्याच्या लॉगिन मध्ये Virtual Account Number तयार करण्यात आलेले आहे. मित्रांनो कुसुम सोलर योजनेच्या लॉगिन करून पहा लॉगिन वर्च्युअल अकाउंट नंबर दिसत असेल तर तुम्हाला लवकरच पेमेंट ऑप्शन उपलब्ध होणार आहे.

 Virtual Account Number :

आता लवकरचं कुसुम योजना लाभार्थी यांना पेमेंट ऑप्शन दिला जाणार आहे . (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र २०२२)त्याच्यामुळे आपण किती HP पंप घेण्यासाठी अर्ज केलात त्याच्यानुसार आवश्यक असलेल्या पेमेंट आपल्या खात्यामध्ये तयार करून ठेवा. लवकरच पेमेंट ऑप्शन उपलब्ध होणार आणि आपणास पेमेंट करावे लागणार आहे .(कुसुम योजना की पात्रता pdf)अंदाजे साडे सात हजार शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन दिला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे .(kusum mahaurja com solar beneficary register) कुसुम सोलर योजनेबाबत वेळोवेळी महत्वाचे अपडेट या वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येईल.

error: Content is protected !!
Scroll to Top