Ahilya Sheli Yojana 2022 लाभार्थीना मिळणार ९० टक्के अनुदान
Ahilya Yojana अर्ज करण्याची कालावधी :
- योजनेचा मुख्य उद्दिष्ट राज्यात शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे
- अर्ज करण्यास सुरुवात १० डिसेंबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२२
- लाभार्थ्याला मिळणारा लाभ १० शेळ्या १ बोकड गट वाटप
अहिल्या शेळी योजनेच्या जाहिरात पाहण्यासाठी