50 Hajar Protsahan Anudan Second List Declared

50 Hajar Anudan 2nd Yadi :

50000 प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी प्राथमिक माहितीनुसार डिसेंबर महिन्यात केव्हाही प्रकाशित होईल अशी माहिती देण्यात आली होती.mjpsky.maharashtra.gov.in पण राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे त्या निवडणुकीच्या द्या २० डिसेंबर २०२२ च्या नंतर प्रकाशित केले जाते अशा प्रकारची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

50000 प्रोत्साहन अनुदान याची दुसरी यादी अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणपणे तेडिसेंबर २०२२ रोजी CSC पोर्टल वरती लाभार्थ्यांना पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे .

पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना : 

राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत karj mafi योजनेच्या अंतर्गत जे

शेतकरी आपल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करतील असे नियमित असलेल्या शेतकऱ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज बिनव्याजी कर्ज सुरू करण्यात आले .

२०२२-23 करता करण्यात आलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने आज ०५डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय घेऊन निधी वितरित करण्यात आलेले त्याच्यामुळे

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज व्याज परतफेड केलेले 50,000 Anudan Yojana Maharashta अशा शेतकऱ्यांना

त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल काही बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना व्याज आकारले जात नाही.

परंतु ज्या शेतकऱ्यांना व्याज आकारले गेले अशा शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम या निधीच्या माध्यमातून दिली जात आहे . अशाप्रकारे नियमितपणे

आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या दुसरी,mjpsky2nd list यादी बाबत हा अपडेट होता .

error: Content is protected !!
Scroll to Top