Protsahan Anudan Third List Declare 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,अप्लमुदतीचा पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना रु.५० हजार पर्यत प्रोत्साहनपर अनुदान हे राज्य शासन मार्फत दिलं जात आहे . प्रोत्साहन लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती .त्यानुसार राज्यात अप्ल्पमुदत पीक कर्जाची पूर्णत परतफेड करणार्या शेतकर्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु.५० हजार प्रोत्साहनपर लाभ(mjpsky) देणेबाबत संदर्भ “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय ०७ फेब्रुवारी २०२३ निर्गमित करण्यात आला आहे .50000 Protsahan Anudan Yojana 2023,
५०,००० रु. प्रोत्साहन अनुदान आता पर्यत मंजूर निधी व वितरित निधी :
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना पहिल्या यादीतील शेतकर्यांना अनुदान वाटप करण्या करिता ४७००.०० कोटी रुपये मंजूरी करून वितरित करण्यात आली .त्यांनंतर २९/०८/२०२२ आणि ३०/०८/२०२२ रोजीच्या मागणी प्रस्तावास २३५०.०० कोटी रक्कम मंजूरी देण्यात आली तसेच १६/०९/२०२२ रोजी ६५० कोटी रक्कम मंजूर ,१८/१०/२०२२ रोजी मागणी ७००.००कोटी रक्कम इतकी रक्कम मागणी मंजरी देण्यात आलं आहे आणि शेवटची १७ जानेवारी २०२३ रोजीच्या उर्वरित रक्कम १००० कोटी रु. मागणी मंजूरी देण्यात आली आहे .
50000 Protsahan Anudan Yojana llist 2023 :
शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी निधी मंजूर झाले आहे आता यांचं महिन्यात राज्यातील पात्र शेतकर्याच्या खात्यात लवकरचं जमा केली जाणार आहे .
1000 कोटी रुपये निधी
बाबत शासन GR डाऊनलोड