50000 रु.प्रोत्साहन अनुदान दुसरी व तिसरी यादी | 50000 Protsahan Anudan Yojana 2nd list

50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd list :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे .याची पहिली यादी ही जाहीर केले त्या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले असे राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २५०० कोटी रुपये वितरित केले गेले आहे .Prostahan Anudan Yojana Dusari Yadi पहिली यादी ०४ नोव्होंबर २०२२ जाहीर करण्यात आली . त्यानंतर ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी व तिसरी यादी राज्यातील सर्व जिल्हाची यादी CSC पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे .
५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान योजना दुसरी व तिसरी यादी जाहीर :
राज्यात ”महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’‘ 50,000 anudan 2nd list downloadअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची दुसरी व तिसरी यादी २४ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे , त्यानंतर पहिल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांची नावे होते ज्यांनी वेळेवर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण केले त्यांच्या खात्यामध्ये रोजी ५०,००० रु .प्रोत्साहनपर अनुदान चे पैसे ही खात्यावर जमा करण्यात आले, ज्याप्रमाणे पहिली यादी एकाच वेळी प्रसिद्ध झाले तसं ५०,००० रु .प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी व तिसरी यादी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जिल्हा निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा .mjpsky
👇👇👇👇👇👇👇
50,000 रु प्रोत्साहन अनुदान
यादी डाऊनलोड करा