50000 रु.प्रोत्साहन अनुदान करिता ७०० कोटी रुपये मंजूर | 50000 Protsahan Anudan Yojana List

50000 रु.प्रोत्साहन अनुदान करिता ७०० कोटी रुपये मंजूर | 50000 Protsahan Anudan Yojana 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो , महाराष्ट शासन मार्फत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ दिलं जात आहे .50000 protsahan Yojana Maharashtra 2nd listपहिली यादी मधील सर्व शेतकर्यांना निधि वितिरीत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ४७०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आली होती.{50000प्रोत्साहन यादी } २४ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दुसरी व तिसरी यादी प्रकाशित करण्यात आली ,{50000 anudan yojana maharashtra list}यादी जाहीर झाल्यानंतर पात्र लाभार्थी आधार प्रमाणीकरण करून त्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान जमा झाले नाही . उर्वरित लाभार्थ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान वितिरीत करण्यासाठी ७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आलं आहे.{protsahan anudan 2nd list} आता लवकरचं शेतकर्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
७०० कोटी रुपये निधी
बाबत शासन GR डाऊनलोड