50,000 Protsahan Anudan pachavi yadi jahir | 50,हजार प्रोत्साहन पाचवी यादी प्रसिद्ध

50,हजार प्रोत्साहन  पाचवी यादी प्रसिद्ध : – 

शेतकरी मित्रांनो ,50000 प्रोत्साहन अनुदान चौथी यादी हे तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र  येथे  csc मित्रा कडे ही पाहू शकता . यादी नांव असेल तर लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्या . आपले वैयक्तिक माहिती पहा ,जिल्हा निहाय यादीसाठी खलील लिंक वर क्लिक  करा

protsahan anudan yojana maharashtra list :-

50000 प्रोत्साहन अनुदान चौथी यादी पाहण्यासाठी ही वेबसाईट गुगल क्रोम ब्रावझर मध्ये ओपन करावी नंतर तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी वही आहे त्या जिल्ह्याचे समोर क्लिक करा .संपूर्ण जिल्हाची यादी गावानुसार पाहायला मिळेल .

किंवा 

जिल्ह्याची यादी समोर क्लिक करा त्या नंतर संपूर्ण जिल्ह्याची यादी पहायाला मिळेल ,तुमच्या तालुका समोर नाव असेल ते अगोदर पहा ,नंतर त्या तालुका मध्ये आपले गावाचे नांव शोधा .

आपल्या गावाची यादी कशी पहावी ? 

  1. ही वेबसाईट गुगल क्रोम ब्रावझर मध्ये ओपन करा .
  2. त्यांनंतर आपल्या जिल्हयावरती क्लिक करा .
  3. संपूर्ण जिल्ह्याची यादी मोबाइल मध्ये ओपन होईल परंतु त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाची यादी शोधण्यासाठी खूप वेळ लागेल
  4. क्रोम ब्रोवझरमध्ये तुम्ही ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे सर्च हा ऑप्शन मिळेल .

त्यावरती क्लिक करून आपल्या गावाचे नांव टाका .तुम्हाला तुमच्या गावाची यादी पाहायला मिळेल .

🌎सोलापूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  👉येथे क्लिक करा👈

🌎पुणे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी  👉येथे क्लिक करा👈