५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी या तारखेला येणार | Niymit Karjdar Yadi

50000 protsahan yojana maharashtra : – 

नमस्कार मित्रांनो,  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे . याची पहिली यादी ही जाहीर केले त्या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले असे राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २५०० रुपये वितरित केले गेले आहे .50000 protsahan yojana maharashtra list अशा प्रकारे एकाच वेळी खात्यात थेट रक्कम जमा करणारे देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे यावर्षीच्या खरीप हंगाम पिकांचं अतिवृष्टी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्यामुळे बळीराजा खचून जाऊ नये म्हणून या सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान बरोबरच अतिवृष्टीचे वाढीव नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकर्‍यासाठी शासन निर्णय :

protsahan anudan yojana maharashtra नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे anudan list maharashtra 2022 तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे हे सरकार उपग्रह आधारित तंत्रज्ञानच्या माध्यमातून करून देण्याचा यंत्रणा निर्माण करण्यात आले आहे राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे या सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासन यांना युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे.

५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान

दुसरी यादी माहितीसाठी 

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top